AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: एलपीजी सिलिंडरबाबत मोठी अपडेट; नवीन गॅस कनेक्शन घेणं आता कठीण

LPG Cylinder: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि गॅस पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. नवीन एलपीजी कनेक्शन्ससंदर्भात ही नवीन अपडेट आहे. भारत आपल्या एलपीजीसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे.

| Updated on: Apr 24, 2026 | 10:10 AM
Share
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम भारतातील सर्वसामान्य लोकांवर होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) कनेक्शन देणं तात्पुरतं थांबवलं आहे. हा उपाय जवळपास महिनाभरापासून लागू असून नवीन कनेक्शन देणं पुन्हा कधीपासून सुरू होईल, याची कोणतीही तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

1 / 6
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गॅस पुरवठ्याच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आपल्या एलपीजीच्या गरजेच्या मोठा भाग परदेशातून आयात करतो. देशात दरवर्षी अंदाजे 33 दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो, त्यापैकी सुमारे 65% एलपीजी आयात केला जातो. हा बहुतांश पुरवठा पश्चिम आशियाई देशांकडून होतो. त्यामुळे तिथल्या तणावपूर्ण परिस्थितीचा भारतावर थेट परिणाम होतो.

2 / 6
होर्मुझची सामुद्रधुनी तेल आणि गॅसच्या जागतिक पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम इथून जाणाऱ्या जहाजांवर होत आहे. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. सध्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा अखंड पुरवठा सुनिश्चित करणं हे प्राधान्य असल्याचं देशातील तेल कंपन्यांनी स्पष्ट केलंय.

3 / 6
ज्यांच्याकडे आधीपासूनच एलपीजी कनेक्शन आहे, त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यावर विशेष लक्ष दिलं जात आहे. याच कारणामुळे नवीन कनेक्शन देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नवीन घरात स्थलांतरित होणाऱ्यांना किंवा पहिल्यांदाच एलपीजी खरेदी करणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना आणखी काळ काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

4 / 6
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती आणखी चिघळली, तर त्याचे परिणाम अधिक गंभीर जाणवू शकतात. सध्या सरकार आणि तेल कंपन्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि पुरवठा पूर्ववत होताच नवीन एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू होतील अशी आशा आहे.

5 / 6
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं, "पश्चिम आशियात संकट असूनही सरकारने एलपीजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. पुरेशी व्यवस्था केल्यामुळे जनतेला इंधनाच्या कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं नाही. सामान्य पुरवठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

6 / 6
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...