AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पाचव्या टी20 सामन्यापूर्वीच प्रवास संपला, रोहित शर्मामुळे वाढवला होता कार्यकाळ

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका पाचव्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाने गमावली आहे. त्यामुळे बीसीसीआय खेळाडू आणि कोचिंग स्टाफवर नाराज असून कामगिरीचा आढावा घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या मालिकेनंतर वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच एका प्रशिक्षकाचा प्रवास संपला आहे.

| Updated on: Jul 11, 2026 | 5:33 PM
Share
इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताला 3-0 ने पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडू आणि कोचिंग स्टाफच्या कामगिरीचा आढावा घेण्याची घोषणा केली आहे. पण त्या आधीच एका प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपत आहे. (Photo: PTI)

1 / 5
रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप या दौऱ्यानंतर भारतीय संघाची साथ सोडणार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.  (Photo: Getty Images)

2 / 5
2021 मध्ये राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर टी दिलीप सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी झाले होते. तेव्हापासून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. त्यांनी 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपासून फिल्डिंग मेडल देण्याची सुरूवात केली.  (Photo: Getty Images)

3 / 5
2024-25 या वर्षातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी सुमार राहिली होती. त्यानंतर त्यांना दूर सारलं होतं. पण 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माच्या सिफारशीनंतर बीसीसीआयने 1 वर्षाचा करारा पुन्हा केला होता.  (Photo: Getty Images)

4 / 5
टी दिलीप राहणार की जाणार यााबबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण टी दिलीप यांचा एका वर्षाच करार संपला आहे. त्याच्या जागी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेनडेश्काटे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकतात. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?