AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातले 7 असे अद्भुत खजाने, जिथं कित्येक वर्षांपासून मिळतंय हजारो टन सोनं!

भारतात सोनं या मौल्यवान धातूचा मोठा इतिहास आहे. पृथ्वीने भारताला सोन्याचं भरभरून दान दिलेलं आहे. आजघडीला भारतातील महिलांकडे तब्बल 21 हजार टन सोनं आहे.

| Updated on: Apr 20, 2025 | 4:33 PM
Share
Goldmines in India : भारतात सोनं या मौल्यवान धातूचा मोठा इतिहास आहे. पृथ्वीने भारताला सोन्याचं भरभरून दान दिलेलं आहे. आजघडीला भारतातील महिलांकडे तब्बल 21 हजार टन सोनं आहे. भारतातल्या अनेक राज्यांत सोन्याचं भांडार आहे. याच सोन्याच्या खाणीतून दरवर्षी हजारो टन सोनं काढलं जातं. भारतात सर्वाधिक सोन्याच्या खाणी कर्नाटकमध्ये आहेत. याच राज्यातून भारताला सर्वाधिक सोनं मिळतं. याच पार्श्वभूमीवर भारतातील सर्वांत चर्चेत असलेल्या 7 सोन्याच्या खाणी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या..

1 / 8
कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड (KGF) ही सोन्याची खाण भारतात सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ही देशातील सर्वांत जुनी आणि मोठी खाण आहे. ही खाण 3.2 किलोमीटर खोल आहे. 1880 साली इंग्रजांनी ही खाण चालू केलीह होती. 2001 सालापर्यंत या खाणीतून सोनं काढण्यात आलं. ही खाण जोपर्यंत चालू होती, तोपर्यंत तिच्यातून तब्बल 800 टन सोनं काढण्यात आलं होतं.

2 / 8
याच यादीत कर्नाटकमधील हट्टी गोल्ड माईन्स या खाणीचा समावेश होतो. ही खाण रायचूर जिल्ह्यात आहेत. या खाणीतून दरवर्षी साधारण 1.8 टन सोनं काढलं जात होतं.

3 / 8
अशीच एक खाण उत्तर प्रदेशमध्येही आहे. ही खाण सोनभद्र जिल्ह्यात असून तिचे नाव सोनभद्र गोल्ड माइन्स असे आहे. भारतीय सर्वेक्षण खात्याने या विशाल सोन्याच्या भांडाराचा शोध 2020 साली घेतला होता. या खाणीत जवळपास 700 टन सोनं असेल अशी शक्यता व्यक्त केली जाते.

4 / 8
कर्नाटक राज्यात गनजूर गोल्ड माईन्स नावाची एक सोन्याची खाण आहे. गोव्याच्या सीमेवजळ ही खाण आहे. या खाणीची मालकी एका खासगी कंपनीकडे आहे. 2022 सालापासून या खाणीतून सोनं काढण्यास सुरुवात झाली होती. या खाणीतून दरवर्षी जवळपास 1.5 टन सोनं काढलं जातं, असा अंदाज व्यक्त केला जातो.

5 / 8
आंध्र प्रदेशमध्ये जोनागिरी नावाची एक खाण आहे. तेलंगाणा राज्याच्या सीमेवर ही खाण आहे. ही भारतातली सर्वांत पहिली खासगी खाण आहे. या खाणीचा मालकी हक्क सध्या डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड या कंपनीजवळ आहे.

6 / 8
झारखंड राज्यातील चांडील भागात लावा गोल्ड माईन्स नावाची एक सोन्याची खाण आहे. या खाणीत सोन्याचा साठा किती आहे, याचा अजूनही शोध घेतला जातोय. त्यामुळेच ही गोल्ड माईन सध्यातरी एवढी प्रसिद्ध नाही.

7 / 8
रामगिरी गोल्ड मानन्स ही एक खाण भारतातील प्रसिद्ध सोन्याच्या खाणींपैकी एक आहे. ही खाण आंध्र प्रदेश राज्यातील रामगिरी या भागात आहे. ही सोन्याची खाण गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.

8 / 8
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.