AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : फुलांनी स्वागत, औक्षण आणि पंचपक्वांन्न… इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं धोंडे जेवण, Photo समोर

इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा थाटामाटात विवाह सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाहानंतर देवदर्शन आणि अधिक मासानिमित्त त्यांचे धोंडे जेवणही चर्चेत आले. फुलांनी स्वागत, औक्षण आणि केळीच्या पानावर खास पक्वान्नांचा बेत अशी या जेवणाची तयारी होती. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: May 27, 2026 | 1:50 PM
Share
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ इंदोरीकर ऊर्फ इंदोरीकर  महाराज हे प्रख्यात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांबद्दलही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. त्यांची लाडकी मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी थाटामाटात विवाह झाला. त्यावेळी हजारो लोकांनी उपस्थित राहून नवविवाहीत जोडप्याला आशीर्वाद दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेते,महत्वाची, मोठी  मंडळीही या लग्नाला उपस्थित होती. ( Photo : Instgram / Social Media)

1 / 7
अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे झालेल्या सोहळ्यात ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न पार पडलं. थाटामाटात पार पडलेल्या या विवाहाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर  साहिल आणि ज्ञानेश्वरी यांनी देवदर्शन घेत आशीर्वाद घेतला. त्याचेही फोटो, व्हिडीओ आता समोर आलेत. जेजुरीला ते गेले होते, तिथले फोटोही खूप व्हायरल झाले.

2 / 7
आता अधिक मास सुरू झाला असून या महिन्यात लेक आणि जावई यांना घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची आणि 'वाण' देण्याची महाराष्ट्रात सुंदर परंपरा आहे. जावयाला विष्णूचे रूप मानून हे वाण दिलं जाते. नुकतंच इंदोरीकरांची लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचंही धोंडे जेवण पार पडलं.

3 / 7
 गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसेलेली  ज्ञानेश्वरी आणि निळसर शर्ट, पँट असा पेहराव केलेले साहिल चिलप घरी येताच त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून, स्वागत करण्यात आलं.हसतमुखाने आलेल्या या नवविवाहीत जोडप्याचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्यासाठी खास बेत करण्यात आला होता.

4 / 7
 सजावटीसाठी केळीच्या पानांचा बॅकड्रॉप, त्यावर ज्ञानेश्वरी - साहिल यांचा खास फोटो, सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. त्यांच्या धोंडे जेवणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

5 / 7
 यावेळी दोघांसाठी जेवणाचा खास बेत होता.आमरस, लाडू, कुरडया आणि अनेक पदार्थ त्या दोघांसाठी ताटात सुंदर सजवून मांडण्यात आले.

6 / 7
 साहिल हे नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनिषा सुनील चिलप यांचे पुत्र आहेत. सुनील चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहे. साहिल यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं.तर  इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिने एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलंय. गेल्यावर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच कुटुंबाने लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघेही आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसल्याने त्यांनीही या लग्नाला होकार दिला.

7 / 7
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ