International Yoga Day 2021: अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ITBP च्या जवानांकडून योगासनं, पाहा फोटो

सीमेवर तैनात असलेल्या या जवानांसाठी योग देखील आवश्यक आहे कारण भावनिक आणि मानसिक समस्या दूर करण्यात याचा अत्यंत फायदा होतो. (International Yoga Day 2021: Yoga by ITBP jawans at Arunachal Pradesh border, see photo)

1/4
अरुणाचल प्रदेशातील सीमा चौकीवर आयटीबीपीचे जवान योगा करताना दिसले. योग जवानांसाठी खूप उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं, कारण त्यामुळे सर्व प्रकारच्या तणावापासून संरक्षण करता येतं.

2/4
सीमेवर तैनात असलेल्या या जवानांसाठी योग देखील आवश्यक आहे कारण भावनिक आणि मानसिक समस्या दूर करण्यात याचा अत्यंत फायदा होतो.

3/4
7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनच्या निमित्तानं लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळी लोकांनी योगामार्फत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

4/4
योग दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशच नाही तर लडाख आणि हिमालयसह देशाच्या विविध भागात आयटीबीपीचे कर्मचारी योगासनं करताना दिसत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI