1/6

‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
2/6

या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3/6

आता गौहरनं मस्त ट्रेंडी ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं आहे.
4/6

'Beautiful times with family 'असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/6

फॅमिली कार्यक्रमासाठी गौहर तयार झाली होती.
6/6

गौहरनं जैदसोबतचा सुद्धा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.