कोकणात मुसळधार, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, पुण्यात मुठा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा
राज्यात मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीचे पाणी शहरात घुसले आहे. पुण्यातही मुठा नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा घातला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
