अहो, आश्चर्यम ! बैलामुळे शेतकरी झाला लखपती… तुमच्याकडे बैल असेल तर तुम्हीही… पण कसे? काय आहे जुगाड?
जालना जिल्ह्यातील कानफोडी तांडा येथील पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल 11 लाख 11 हजारांना विकला गेला आहे, ज्यामुळे ते लखपती झाले आहेत. सांगलीच्या सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला. घोड्यासोबत धावणारा आणि बिजल्याचा खास खुराक आहे. त्याचीच सध्या गावागावात चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
