AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनिफर विंगेटचा रॉयल लूक, वेस्टर्न आणि साडीमध्ये दिसत क्लासी, फोटो व्हायरल

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेट हिचं नाव अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. जेनिफर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट करत असते.

| Updated on: Mar 03, 2025 | 3:28 PM
Share
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही जेनिफर तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे  चर्चेत असते.

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही जेनिफर तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

1 / 5
जेनिफर सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

जेनिफर सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

2 / 5
वयाच्या 38 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. वेस्टर्न आणि पारंपिरक लूकमध्ये अभिनेत्री क्लासी दिसते.

वयाच्या 38 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. वेस्टर्न आणि पारंपिरक लूकमध्ये अभिनेत्री क्लासी दिसते.

3 / 5
वयाच्या 12 व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.