42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री बनणार आई.. पारंपारिक पद्धतीने झालं डोहाळेजेवण ! गोड फोटो समोर
लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या डोहाळेजेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पती वरुण बंगेरासोबत तिने तुळू रितीरिवाजानुसार हा सोहळा साजरा केला. सुंदर साडी परिधान केलेली करिश्मा, तसेच तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सी ग्लोने लक्ष वेधून घेतलं. चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत या जोडप्याच्या आनंदात भर घातली . लवकरच त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
सपाट पोटासाठी रोज करा ही 5 योगासनं, पोटावरील चरबी कमी करण्यास होईल मदत
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा संगम! लोहगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
Maharashtra Sea Fort : चारही बाजूंनी समुद्र तरी किल्ल्यात गोड्या पाण्याची तलाव ; मराठ्यांनाही जिंकता आला नाही हा किल्ला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती पदव्या मिळवल्या? आणि कोणत्या विद्यापीठातून?
