पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचाय? मग हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच तसं म्हणाल
काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. भद्रवाह येथे ही बर्फवृष्टी सुरु झाली. बर्फवृष्टीचे फोटो पाहून वाटेल जणू हा काही स्वर्ग पाहत आहोत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
