AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : केतकी माटेगावकरचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे. (Ketki Mategaonkar's bold look, see photo)

VN
VN | Updated on: Apr 16, 2021 | 5:18 PM
Share
मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर उत्तम गायिकासुद्धा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर उत्तम गायिकासुद्धा आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

1 / 5
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.

‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5
केतकीनं तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु, काकस्पर्श अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

केतकीनं तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु, काकस्पर्श अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

3 / 5
केतकीचा हा सुंदर अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

केतकीचा हा सुंदर अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

4 / 5
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. केतकीचा हा अंदाज भुरळ पाडणारा आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. केतकीचा हा अंदाज भुरळ पाडणारा आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली