AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन बड्या गायकांनी गायलेलं डबल मीनिंग गाणं, 37 वर्षांपुर्वी प्रदर्शित होताच जगभर ठरलं हिट मात्र भारतात…

‘खलनायक’मधील एका गाण्याचा म्युझिकपासून प्रेरणा घेऊन ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी ‘रिंगा रिंगा’ तयार करण्यात आले. दोन्ही गाण्यांमधील साम्य आणि त्यांचा ऑस्कर विजेत्या चित्रपटाशी असलेला संबंध यामुळे ही गाणी आजही चर्चेत आहेत.

| Updated on: Sep 17, 2026 | 3:54 PM
Share
‘चोली के पीछे क्या है’चा वाद  1993 मध्ये ‘खलनायक’ चित्रपटातील हे गाणे प्रदर्शित झाले. गाण्याच्या आशयावरून वाद निर्माण झाला आणि दूरदर्शनवर त्याच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती.

‘चोली के पीछे क्या है’चा वाद 1993 मध्ये ‘खलनायक’ चित्रपटातील हे गाणे प्रदर्शित झाले. गाण्याच्या आशयावरून वाद निर्माण झाला आणि दूरदर्शनवर त्याच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती.

1 / 5
रिंगा रिंगा’ची निर्मिती  2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात ‘रिंगा रिंगा’ हे गाणे आले. ए. आर. रहमान यांनी ‘चोली के पीछे क्या है’च्या धुनीपासून प्रेरणा घेऊन हे गाणे तयार केले.

रिंगा रिंगा’ची निर्मिती 2008 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात ‘रिंगा रिंगा’ हे गाणे आले. ए. आर. रहमान यांनी ‘चोली के पीछे क्या है’च्या धुनीपासून प्रेरणा घेऊन हे गाणे तयार केले.

2 / 5
गाण्याचे गायक आणि संगीतकार  ‘रिंगा रिंगा’ला ए. आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. इला अरुण आणि अल्का याग्निक यांनी हे गाणे गायले असून, रकीब आलम यांनी बोल लिहिले आहेत.

गाण्याचे गायक आणि संगीतकार ‘रिंगा रिंगा’ला ए. आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. इला अरुण आणि अल्का याग्निक यांनी हे गाणे गायले असून, रकीब आलम यांनी बोल लिहिले आहेत.

3 / 5
दोन्ही गाण्यांमधील खास साम्य  ‘चोली के पीछे क्या है’ आणि ‘रिंगा रिंगा’ या दोन्ही गाण्यांमध्ये अल्का याग्निक आणि इला अरुण यांचा आवाज ऐकायला मिळतो. त्यामुळे या दोन गाण्यांमधील संबंध आणखी विशेष ठरतो.

दोन्ही गाण्यांमधील खास साम्य ‘चोली के पीछे क्या है’ आणि ‘रिंगा रिंगा’ या दोन्ही गाण्यांमध्ये अल्का याग्निक आणि इला अरुण यांचा आवाज ऐकायला मिळतो. त्यामुळे या दोन गाण्यांमधील संबंध आणखी विशेष ठरतो.

4 / 5
ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा भाग  डॅनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ने 2009 मध्ये 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले. ‘रिंगा रिंगा’ला स्वतंत्र ऑस्कर मिळाला नाही, मात्र ते ऑस्कर विजेत्या साउंडट्रॅकचा भाग होते.

ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा भाग डॅनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ने 2009 मध्ये 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले. ‘रिंगा रिंगा’ला स्वतंत्र ऑस्कर मिळाला नाही, मात्र ते ऑस्कर विजेत्या साउंडट्रॅकचा भाग होते.

5 / 5
Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?