Photos : हरभऱ्याच्या पोत्यात 7 तोळे सोनं, घरी येताच शेतकरी सैरभैर, पुढे काय घडलं?
बुलढाणा येथील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्याचे हरवलेले अंदाजे ९ लाख रुपये किमतीचे ७ तोळे सोन्याचे दागिने तत्परतेने परत केले. हरभऱ्याच्या पोत्यांमध्ये चुकून राहिलेले हे दागिने शेतकरी जनार्दन तांदळे यांनी हरवल्याची तक्रार करताच, बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम राबवत ते सुरक्षित परत केले.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
