ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर सलमानने लाँच केली तिची ‘डुप्लिकेट’ स्नेहा उलाल, अवघ्या एका चित्रपटानंतर झाली गायब!

स्नेहा उल्लालने सलमान खानच्या ‘लकी - नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. पण, तिची ऐश्वर्या राय-बच्चनशी तुलना नक्कीच सुरू झाली.

| Updated on: May 29, 2021 | 7:25 AM
बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी फक्त एक चित्रपट केल्यानंतर बॉलिवूडला कायमचा ‘बाय बाय’ केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्नेहा उलाल (Sneha Ullal). स्नेहा उल्लालने सलमान खानच्या ‘लकी - नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. पण, तिची ऐश्वर्या राय-बच्चनशी तुलना नक्कीच सुरू झाली.

1 / 5
स्नेहा उलालचा हा पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री नक्कीच चर्चेत आली होती. पण यानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला होता आणि ती पूर्णपणे गायब झाली होती. पण यादरम्यान तिने तेलगू चित्रपटांमध्ये खूप काम केले. पण, ती नेहमी बॉलिवूडपासून दूर राहिली.

2 / 5
स्नेहा उलालने काही वर्षांपूर्वी हैदराबाद टाईम्सशी केलेल्या विशेष संभाषणात याबद्दल खुलासा केला होता. यावेळी तिने सांगितले की, "मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल की, मला बॉलिवूडमध्ये परत जाण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण जाणूनबुजून काहीतरी सोडता आणि तिथे परत येण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते पुनरागमन असते. परंतु, मी कधीही मनोरंजन विश्व सोडले नाही. माझी तब्येत बिघडल्यामुळे, मी चित्रपटांपासून दूर गेले होते."

3 / 5
अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की, तिला 'ऑटोम्यून्यून डिसऑर्डर' नावाचा रक्तासंबंधित आजार झाला होता. या रोगामुळे, सतत आजारी होती. यामुळे तिचे रक्त देखील खूप पातळ झाले होते. ज्यामुळे स्नेहा 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी देखील राहू शकली नव्हती. याच कारणामुळे अभिनेत्रीला काम सोडावे लागले.

4 / 5
सध्या स्नेहा उलालची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. तिने पुन्हा एकदा पदार्पण करण्याचा विचार करत आहे. अभिनेत्री स्नेहा उलाल लवकरच नेटफ्लिक्सच्या सीरीजमध्ये दिसणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचबरोबर ती चित्रपटांमध्ये देखील संधी शोधत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.