AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangal Gochar: राहूच्या नक्षत्रात मंगळाची एंण्ट्री, या ३ राशींना होणार लाभ, करणार प्रगती

Mangal Gochar: मंगळ ग्रह २४ जुलैला मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आज १२ ऑगस्ट बुधवारी रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी मंगळ ग्रह आर्द्रा नक्षत्रात गोचर करतील.

| Updated on: Aug 12, 2026 | 2:48 PM
Share
वैदिक ज्योतिषानुसार, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू मानला जातो. मंगळ राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील. मंगळ २ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात गोचर करेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन राशींच्या जीवनावर परिणाम करेल. मंगळ गोचरामुळे कन्या, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण होतील. चला या भाग्यवान राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

1 / 5
कन्या राशीच्या लोकांवर या गोचराचा शुभ प्रभाव दिसेल. या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगला राहील. कोणतेही काम घाईघाईने करण्यापासून दूर राहा. पूर्ण योजना आखून काम करा.

2 / 5
तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. या लोकांच्या जीवनात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगार वाढण्याचा आनंद मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ चांगला राहील.

3 / 5
मंगळ ग्रहाचे राहूच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करणे मीन राशीच्या लोकांना लाभ देऊ शकते. या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीमुळे चांगला नफा होईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!