रोल्स रॉयसची 52 हजाराची छत्री पाहिलीत का?

rolls royce | रोल्स रॉईसच्या या छत्रीची किंमत 700 डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण 52 हजार इतकी आहे. तुमच्याकडे इतके पैसे असतील तर तुम्ही या छत्रीसाठी ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता.

रोल्स रॉयसची 52 हजाराची छत्री पाहिलीत का?
रोल्स रॉयसची ही छत्री अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI