AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोयना धरण काठोकाठ, ‘महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असलेले धरण 85 टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या माहितीनुसार कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. कोयना धरणाचे सहा दरवाजे एका फुटाने उघडले आहेत. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होतोय.

| Updated on: Jul 30, 2026 | 5:52 PM
Share
सध्या पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतोय. याच पासामुळे त्या भागाताली नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सध्या पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतोय. याच पासामुळे त्या भागाताली नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

1 / 5
चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आलेला आहे.

चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आलेला आहे.

2 / 5
ताज्या माहितीनुसार कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत.  कोयना धरणाचे सहा दरवाजे एका फुटाने उघडले आहेत. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होतोय.

ताज्या माहितीनुसार कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. कोयना धरणाचे सहा दरवाजे एका फुटाने उघडले आहेत. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होतोय.

3 / 5
म्हणूनच कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीची पाणीपातळी वाढत असल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण 84 टक्के भरले असून या वारणा धरणातून 7000 वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे.

4 / 5
सध्या कोयना धरणातून 5 हजार 79 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कृष्णा, कोयना नदीकाठच्या गावातील ग्रामास्थांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यातआले आहे. पाण्याची आवक अशीच वाढली तर भविष्यात धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाऊ शकतात.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार