AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या बोल्ड सीन्सच्या क्लिप आई-वडिलांना पाठवतात; अभिनेत्रीचा संताप अनावर

एका अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बोल्ड सीन्सवर वक्तव्य केले आहे. या अभिनेत्रीने, 'मी सिनेमांत केलेल्या बोल्ड सीन्सच्या क्लिप्स आई-वडिलांना पाठवतात' असे म्हणत संपात व्यक्त केला आहे.

| Updated on: Sep 05, 2025 | 2:28 PM
Share
अभिनेत्री या कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तर सिनेमामधील रोलमुळे. नुकताच एका अभिनेत्रीने तिच्या बोल्ड सीन्सवर वक्तव्य केले आहे. तिने 'मी सिनेमांत केलेल्या बोल्ड सीन्सच्या क्लिप्स आई-वडिलांना पाठवतात' असे म्हटले आहे. तसेच तिने ट्रोलर्सला देखील धमकी दिली आहे.

1 / 6
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'एक हजारो में मेरी बेहना है' मालिकेत काम करणारी क्रिस्टल डिसूजा आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये संताप व्यक्त केला आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'एक हजारो में मेरी बेहना है' मालिकेत काम करणारी क्रिस्टल डिसूजा आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये संताप व्यक्त केला आहे.

2 / 6
क्रिस्टलने नुकताच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. ती म्हणाली तिच्या पालकांना तिच्या अनेक बोल्ड क्लिप्स एडिट करुन पाठवतात.

क्रिस्टलने नुकताच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. ती म्हणाली तिच्या पालकांना तिच्या अनेक बोल्ड क्लिप्स एडिट करुन पाठवतात.

3 / 6
"जर कोणाला नाकाची सर्जरी करायची असेल तर त्यांनी करावी. जर नसेल करायची तर नका करु. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी कधीच सर्जरी केलेली नाही. पण बेसिक ग्रुमिंग जसं की फेशियल, फिलर्स जे काही मला थोडा आत्मविश्वास देईल ते केलं आहे. जर मी माझ्याच नजरेत चांगली दिसू शकते तर याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाही. ना यात तुमचा पैसा किंवा वेळ आहे आणि ना तुमच्या शरिराचा संबंध आहे. हे माझं आहे" असे क्रिस्टलने म्हटले आहे.

4 / 6
पुढे ट्रोलर्सला सुनवात ती म्हणाली, "हो, मी काही सिनेमांमध्ये, सीरिजमध्ये बोल्ड सीन केले आहेत. लोक तेवढेच सीन कट करुन माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. घाणेरड्या भाषेत टीका करतात."

पुढे ट्रोलर्सला सुनवात ती म्हणाली, "हो, मी काही सिनेमांमध्ये, सीरिजमध्ये बोल्ड सीन केले आहेत. लोक तेवढेच सीन कट करुन माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेज करतात. घाणेरड्या भाषेत टीका करतात."

5 / 6
"माझ्यावर या सगळ्याचा खूप परिणाम होतो. माझे आई वडीलही सोशल मीडियावर आहेत. लोक त्यांनाही मेसेजमध्ये माझे व्हिडीओ पाठवतात. मग हे जेव्हा मला त्यांच्याकडून समजतं तेव्हा मला आणखी दु:ख होतं" असे क्रिस्टल पुढे म्हणाली.

6 / 6
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा