AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganpati Visarjan Miravnuk 2026 : मुंबईतील प्रसिद्ध गणपती विसर्जनसााठी निघाले, परळच्या गणरायाची जोरदार चर्चा, पाहा 6 फोटो

मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनसााठी निघाले आहेत. या गणपतीच्या विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तर यंदा परळच्या गणरायाची जोरदार चर्चा होत आहे. पाहा 6 फोटो

| Updated on: Sep 25, 2026 | 9:11 AM
Share
मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. गणेशभक्तांकडून लाडक्या बाप्पााला भावपूर्ण दिला जाणार आहे. मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सजली आहे.

मुंबईतील सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. गणेशभक्तांकडून लाडक्या बाप्पााला भावपूर्ण दिला जाणार आहे. मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सजली आहे.

1 / 6
लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी निरोपाची आरती घेण्यात आली. त्यानंतर सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी निघाले. रस्त्यावर भाविक, कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी निरोपाची आरती घेण्यात आली. त्यानंतर सर्व प्रसिद्ध गणपती विसर्जनासाठी निघाले. रस्त्यावर भाविक, कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

2 / 6
लालबाग, परळ,  गणेशगल्ली या सगळ्या परिसरात गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहायला मिळत आहे. या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय.

3 / 6
मुंबईत अनेक उभे गणपती आहेत. अनेक सुंदर गणपती आजच्या दिवशी भाविकांना पाहायला मिळत आहे. तर गणेश मंडळाचे कार्यकर्ते देखील विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे.

4 / 6
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची देखील जोरदार चर्चा होत आहे. या गणपतीचं यंदा 99 वर्ष आहे. तर परळचा गणरायाची जोरदार चर्चा आहे. दोन्ही मूर्ती सुरेख आहेत.‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सर्व गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत.

5 / 6
मुंबईतील सर्व प्रसिद्ध मंडळाच्या  गणपती विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत आहे. विसर्जनासाठी ढोलताशांचा गजर केला जात आहे. तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा दिमाखात विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे.

6 / 6
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?