AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालबागच्या राजाला तिसऱ्या दिवशी 53 लाखांची देणगी, अनेक राजकीय नेते चरणी लीन

मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचा ओघ लागला आहे. तिसऱ्या दिवशी लालबागच्या चरणी ५३ लाख रुपयांचे दान झाले आहे. लालबागचा राजा पहिल्या दिवशीच ४८.५० लाख रुपयांचे देणगी मिळाली होती.

| Updated on: Sep 17, 2026 | 11:04 PM
Share
लालबागच्या राजाच्या चरणी तिसऱ्या दिवशी ५३ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी दुसऱ्या दिवशी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली होती

लालबागच्या राजाच्या चरणी तिसऱ्या दिवशी ५३ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी दुसऱ्या दिवशी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली होती

1 / 7
पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी ४८ लाख ५० हजार रुपयांची देणगी मिळाली होती. स्टेजवरील दान पेटीत २७ लाख ५० हजार रुपयांचे दान मिळाले होते. तर कलर बॉक्समध्ये २१ लाख रुपयांचे दान मिळाले होते.

पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी ४८ लाख ५० हजार रुपयांची देणगी मिळाली होती. स्टेजवरील दान पेटीत २७ लाख ५० हजार रुपयांचे दान मिळाले होते. तर कलर बॉक्समध्ये २१ लाख रुपयांचे दान मिळाले होते.

2 / 7
मुंबईत गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाला नवसाची रांग सुरु झाली होती. रात्रंदिवस भक्तांच्या रांगा लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी लागल्या आहेत. यावेळी काही भक्तांची गैरसोय देखील होत आहे.

मुंबईत गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाला नवसाची रांग सुरु झाली होती. रात्रंदिवस भक्तांच्या रांगा लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी लागल्या आहेत. यावेळी काही भक्तांची गैरसोय देखील होत आहे.

3 / 7
 दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या भक्तांनी २२६.१२० ग्रॅमचे सोने दान केले होते. याच दरम्यान लालबागचा राजाच्या चरणी भक्तांनी ५५१६.००० ग्रॅम चांदीचे दान केले होते. गणेश चतुर्थी सोमवार ( १४ सप्टेंबर ) पासून सुरु झाली आहे.

4 / 7
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

5 / 7
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेत पूजा केली.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेत पूजा केली.

6 / 7
भारतीय क्रिकेटर सुर्यकुमार यादव देखील लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी पोहचला होता. यावेळी त्याची पत्नी देखील त्याच्या सोबत होती.

भारतीय क्रिकेटर सुर्यकुमार यादव देखील लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी पोहचला होता. यावेळी त्याची पत्नी देखील त्याच्या सोबत होती.

7 / 7
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...