AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकरांनी नाकारलं पण आशा भोसलेंनी दिला आवाज, घेतली 5 पट अधिक फी, गाणं बनलं सुपरहिट

लता मंगेशकरांनी नाकारलेले गाणे, आशा भोसले यांनी पाचपट मानधन घेऊन गायले. ठरलं प्रचंड सुपरहिट. चित्रपटाने देखील केली होती प्रचंड कमाई.

| Updated on: Jul 07, 2026 | 3:36 PM
Share
1964 साली प्रदर्शित झालेल्या  'राजकुमार' या चित्रपटातील एका गाण्याची रंजक कहाणी आजही चर्चेत आहे. या चित्रपटातील 'दिलरुबा दिल पे तू ये सितम किए जा' हे गाणे सुरुवातीला लता मंगेशकर यांना गाण्यासाठी देण्यात आले होते. मात्र गाण्याचे बोल आणि त्यातील सेंसुअल भाव पाहून त्यांनी ते गाण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.

1 / 5
यानंतर संगीतकार 'शंकर-जयकिशन' यांनी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला. आशा भोसले यांनी गाणे गाण्यास होकार दिला, मात्र त्यासाठी लता मंगेशकर यांच्या मानधनाच्या तब्बल पाचपट रक्कम मागितली. ही बाब शम्मी कपूर यांना सांगितल्यानंतर त्यांनी गाण्याचे बोल पाहून आशा भोसले यांची मागणी योग्य असल्याचे मान्य केले.

2 / 5
त्यानंतर हे गाणे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. के. शंकर दिग्दर्शित 'राजकुमार' या चित्रपटात शम्मी कपूर यांच्यासोबत साधना प्रमुख भूमिकेत होत्या.

त्यानंतर हे गाणे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. के. शंकर दिग्दर्शित 'राजकुमार' या चित्रपटात शम्मी कपूर यांच्यासोबत साधना प्रमुख भूमिकेत होत्या.

3 / 5
सुमारे 75 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 1.5 कोटी रुपयांची कमाई करत मोठे यश मिळवले. 1964 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा पाचवा क्रमांक होता.

4 / 5
चित्रपटातील 'आ जा आई बहार' हे गाणेही प्रचंड लोकप्रिय ठरले आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे ते आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

चित्रपटातील 'आ जा आई बहार' हे गाणेही प्रचंड लोकप्रिय ठरले आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे ते आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ