AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

59 वर्षांपूर्वीच्या गाण्यात एक चूक, आजही प्रेक्षक ओळखू शकले नाहीत, लता मंगेशकर यांनी दिला आवाज

आजही बॉलिवूडमधील अनेक गाणी लोकप्रिय आहेत. या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामधील एक गाणे लता मंगशेकर यांनी गायले होते. त्यांच्या या गाण्याने सर्वांचे मन जिंकले होते. पण या गाण्यात एक चूक झाली होती. ती कोणती जाणून घ्या...

| Updated on: Jul 20, 2026 | 11:35 AM
Share
श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतो. मुसळधार कोसळणारा पाऊस कमी होतो. रिमझिम पाऊस मन प्रसन्न करते. अशा वेळी काही गाणी अशी असतात जी सर्वांचे आवडती असतात. बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि लता मंगेशकर यांचे गाणे याची कल्पना करुनपण मन सुखावते. पण अशाच एका गाण्यातील चूक आजही कोणाच्या लक्षात आली नाहीये. तुम्हाला हे गाणे कोणते माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

1 / 5
आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते गाणे गायक मुकेश आणि लता मंगेशकर यांचे ‘सावन का महीना पवन करे शोर’  आहे. या गाण्यात सुनील दत्त आणि नूतन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.  १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिलन’ चित्रपटात हे गाणे होते. याचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल होते. गीतकार आनंद बक्षी होते. तर लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजाने या गाण्याला अमर बनवलं. कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर सुनील दत्त, प्राण, नूतन, जमुना, देवेन वर्मा आणि श्यामा हे कलाकार चित्रपटात दिसले होते.

2 / 5
आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल काहीसे असे होते - ‘सावन का महीना, पवन करे सोर’. पण ‘सावन का महीना’ गाण्यात आनंद बक्षी यांनी ‘पवन करे शोर’ ऐवजी ‘पवन करे सोर’ शब्द लिहिला. खरं तर त्यांनी असं केलं कारण सुनील दत्त उत्तर भारतीय पात्राची भूमिका साकारत होते, जो खेड्यात राहणारा होता आणि अनेक शब्दांचा उच्चार त्याच बोलीत करत होता. त्यामुळे गाणेही त्याच शैलीत लिहिण्यात आलं.

3 / 5
IMDb नुसार, नंतर गोव्याच्या गायिका लोर्ना यांच्या “टेग नौरे” (Teg Noure) या गाण्यासाठी ‘सावन का महीना’ गाण्याचा सॅम्पल वापरण्यात आला. या गाण्याचे संगीत क्रिस पेरी यांनी दिलं होतं. तरीही लता मंगेशकर यांची आवाज आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

4 / 5
युट्युबवर हे गाणे ऐकताना एका यूजरने लिहिलं, “काय शब्द रचना आहे गजब!” दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, “मी हे गाणे खेड्यात छतावर रात्रीच्या वेळी ऐकलं होतं, जेव्हा खरोखरच पूर्वैया वारा वाहत होता. तो अनुभव इतका जादुई होता की आजही आठवण येते आणि आठवण करताना माझ्या चेहऱ्यावर आनंदाची हास्य उमटते.”

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...