AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लक्ष्मी निवासमधील निलांबरीचा बोल्ड अंदाज! ‘बॉस अप अँड शो अप’ कॅप्शनसह फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

कल्याणी जाधवने निलांबरीच्या भूमिकेतून चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 02, 2026 | 8:20 AM
Share
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. कथानकातील अनपेक्षित ट्विस्ट आणि बदल यामुळे मालिका चर्चेत आहे.

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'लक्ष्मी निवास' सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. कथानकातील अनपेक्षित ट्विस्ट आणि बदल यामुळे मालिका चर्चेत आहे.

1 / 8
मालिकेत निलांबरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी जाधव तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मालिकेत निलांबरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी जाधव तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

2 / 8
कल्याणी जाधव सोशल मीडियावर कायम बोल्ड फोटोज शेअर करत असते.

कल्याणी जाधव सोशल मीडियावर कायम बोल्ड फोटोज शेअर करत असते.

3 / 8
अलीकडेच तिने पोस्ट केलेल्या काही हॉट फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

अलीकडेच तिने पोस्ट केलेल्या काही हॉट फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

4 / 8
या फोटोंना तिने 'बॉस अप आणि शो अप' असे कॅप्शन दिले आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण पोझेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

या फोटोंना तिने 'बॉस अप आणि शो अप' असे कॅप्शन दिले आहे. तिच्या आत्मविश्वासपूर्ण पोझेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

5 / 8
या लूकमध्ये कल्याणीने ब्लॅक कॉर्सेट-स्टाइल बॉडीसूट परिधान केला आहे. त्यावरील ट्रान्सपरंट पॅनल्समुळे आउटफिटला बोल्ड आणि ग्लॅमरस टच मिळतो.

या लूकमध्ये कल्याणीने ब्लॅक कॉर्सेट-स्टाइल बॉडीसूट परिधान केला आहे. त्यावरील ट्रान्सपरंट पॅनल्समुळे आउटफिटला बोल्ड आणि ग्लॅमरस टच मिळतो.

6 / 8
दुसऱ्या लूकमध्ये तिने डीप नेक ब्लाउजसोबत मिनी स्कर्ट घातला आहे.

दुसऱ्या लूकमध्ये तिने डीप नेक ब्लाउजसोबत मिनी स्कर्ट घातला आहे.

7 / 8
या दोन्ही लूकला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

या दोन्ही लूकला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

8 / 8
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना