Yoga Poses : अ‍ॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा!

पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच मनाला शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे आसन चांगले आहे. पोटावरील चरबी कमी करण्यास ही हे आसन फायदेशीर आहे.

1/5

2/5
काउ पोज हे आसन आपले मणके आणि मानेच्या स्नायूला आराम देते. ज्यामुळे मणक्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यांचे मनके दुखतात, त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.

3/5
वज्रासन - जेवणानंतर लगेच वज्रासन केल्याने तुम्हाला अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होईल आणि अॅसिडिटी टाळता येईल. हे आसन आतडे आणि पोटात रक्त परिसंचरण सुधारेल, पचन प्रक्रिया सुधारेल. जमिनीवर गुडघे टेकवून हे आसन केलं जात.

4/5
अधोमुख श्वानासन हे आसन संपूर्ण शरीराला आराम करण्यास मदत करते. हे हात आणि खांदे मजबूत करते. हे आसन आपण दररोज केल्याने संपूर्ण शरीराला उर्जा मिळते.

5/5
सेतु बंधासन हे आसन पाठीच्या स्नायूंना बळकट करते. उदासीनता दूर करण्यास मदत करते. हे मागच्या स्नायूंना आराम देते. या आसनामुळे छाती आणि मानेवर एक चांगला ताण येतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI