AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : दही उष्णतेवर मात करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, मात्र दह्यासोबत हे पदार्थ कधीही खाऊ नका!

दह्यामध्ये भरपूर फायदेशीर बॅक्टेरिया असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12 इ. मॅग्नेशियम असते. दही आपले शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दह्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. काकडी आणि बुंदी रायता उन्हाळ्यात खाणे अधिक फायदेशीर ठरते.

| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 2:09 PM
Share
दह्यामध्ये भरपूर फायदेशीर बॅक्टेरिया असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12 इ. मॅग्नेशियम असते. दही आपले शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दह्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

1 / 5
काकडी आणि बुंदी रायता उन्हाळ्यात खाणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र, कधीही काकडी आणि बुंदी रायत्यामध्ये कांदा अजिबात टाकू नका. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्यास अॅलर्जी आणि त्वचेच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

2 / 5
बऱ्याच लोकांना दही आणि आंबा सोबत खाण्यासाठी आवडते. मात्र, हे आपल्या त्वचेसाठी जास्त हानिकारक आहे. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीर अतिरिक्त थंड होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

बऱ्याच लोकांना दही आणि आंबा सोबत खाण्यासाठी आवडते. मात्र, हे आपल्या त्वचेसाठी जास्त हानिकारक आहे. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीर अतिरिक्त थंड होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

3 / 5
दही आणि मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, हे सोबत खाणे अजिबात चांगले नाहीये. यामुळे पचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

दही आणि मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, हे सोबत खाणे अजिबात चांगले नाहीये. यामुळे पचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

4 / 5
अनेक लोक मुळ्यासोबत दह्याचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी चांगले नाहीये. जर आपण मुळ्याचे पराठे जरी केले तरीही ते अजिबात दह्यासोबत खाऊ नका. यामुळे गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेक लोक मुळ्यासोबत दह्याचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी चांगले नाहीये. जर आपण मुळ्याचे पराठे जरी केले तरीही ते अजिबात दह्यासोबत खाऊ नका. यामुळे गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली