Festive Vibes: तुम्हालाही या फेस्टिव्हलमध्ये स्टायलिश दिसायचे असेल तर ‘हे’ कानातले नक्की ट्राय करा!

लग्नाचे फंक्शन्स असोत, सणवार असोत किंवा दैनंदिन जीवन असो. प्रत्येकाने आयुष्यात कानातले झुमके नक्कीच घातले असतील. महिला आणि मुली आउटफिटकडे जेवढे लक्ष देतात, तेवढेच कानातल्यांकडे देतात. तुम्हालाही या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये खास दिसायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही खास झुमक्यांबद्दल सांगणार आहोत.

1/6

2/6
तुम्ही कोणत्याही ड्रेसवर रंगीबेरंगी कानातले ट्राय करू शकता. त्यामुळे लूक खूपच स्टायलिश दिसतो.

3/6
सिल्व्हरमध्ये वेगवेगळ्या स्टाइलचे कानातले आहेत. जर तुम्हाला खास दिसायचे असेल तर नक्कीच ट्राय करा.

4/6
सणासुदीसाठी तुम्ही मंदिराच्या आकृतिबंधासह, म्हणजेच देवाच्या प्रतिमेवर बनवलेले कानातले देखील घालू शकता.

5/6
लेहेंगा किंवा साडीला खास लुक देण्यासाठी तुम्ही अॅन्टी-मोटिफ इअररिंग्जही ट्राय करू शकता.

6/6
पांढऱ्या मोत्यांसह टेम्पल मोटीफ इअररिंग्स देखील तुम्हाला एक खास लुक देईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI