Winter Diseases : हिवाळ्याच्या हंगामात सर्दी, खोकला आणि संसर्ग दूर ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

हिवाळ्यात सर्दी आणि खोकला होणे सामान्य समस्या आहे. तसेच या हंगामात स्वतःची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात निरोगी जीवन जगण्यासाठी आपण काही घरगुती टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत. तुळशीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

1/5
हिवाळ्यात सर्दी आणि खोकला होणे सामान्य समस्या आहे. तसेच या हंगामात स्वतःची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात निरोगी जीवन जगण्यासाठी आपण काही घरगुती टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत.

2/5
तुळशीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गापासून तुळश आपल्याला दूर ठेवते. यामुळे या हंगामात आपल्या आहारामध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करा.

3/5
हळदीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. त्यात अँटी इन्फ्लूएंझा व्हायरस असतात. तसेच त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे दररोज कोमट पाण्यामध्ये हळद मिक्स करून प्या.

4/5
हिवाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.

5/5
निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. दररोज सकाळी किमान 5O मिनिटे व्यायाम करा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI