Health care : कॅल्शियम व्यतिरिक्त हे 5 पोषक घटक हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!
हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगासाठी व्हिटॅमिन केचे पुरेसे सेवन आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन के समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणे हे आपल्या हाडांचे आरोग्य राखण्याचे आणखी एक कारण आहे. व्हिटॅमिन केच्या काही सामान्य स्त्रोतांमध्ये ब्रोकोली, पालक, कोबी आणि लेट्यूस यांचा समावेश होतो.
Non Stop LIVE Update
Most Read Stories