AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Famous Historical Gateways: देशातील ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचे प्रवेशद्वार पाहाच!

इंडिया गेट, दिल्ली - दिल्ली मधील सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणजे इंडिया गेट हे राजपथ जवळ बांधलेले युद्ध स्मारक आहे. हे 1914 - 1921 दरम्यानच्या पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या 70000 सैनिकांच्या स्मृतीत बांधले गेले होते.

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 1:25 PM
Share
इंडिया गेट, दिल्ली - दिल्ली मधील सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणजे इंडिया गेट हे राजपथ जवळ बांधलेले युद्ध स्मारक आहे. हे 1914 - 1921 दरम्यानच्या पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या 70000 सैनिकांच्या स्मृतीत बांधले गेले होते.

इंडिया गेट, दिल्ली - दिल्ली मधील सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणजे इंडिया गेट हे राजपथ जवळ बांधलेले युद्ध स्मारक आहे. हे 1914 - 1921 दरम्यानच्या पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या 70000 सैनिकांच्या स्मृतीत बांधले गेले होते.

1 / 5
गेट वे ऑफ इंडिया, मुंबई - गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईतील एक प्रतिष्ठित भारतीय स्मारक आहे. हे स्मारक 20 व्या शतकाच्या सुरूवातीस ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरीच्या पहिल्या आगमनाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते.

2 / 5
बुलंद दरवाजा, फतेहपूर सिकरी - हा 15 मजली "विजय द्वार" जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे. 1575 मध्ये मुगल बादशहा अकबर यांनी गुजरातवरील त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ हे बांधले होते.

बुलंद दरवाजा, फतेहपूर सिकरी - हा 15 मजली "विजय द्वार" जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे. 1575 मध्ये मुगल बादशहा अकबर यांनी गुजरातवरील त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ हे बांधले होते.

3 / 5
तीन दरवाजा, अहमदाबाद - तीन दरवाजा अहमदाबादमधील भद्रा किल्ल्याच्या पूर्वेकडील दिशेला आहे. हे ऐतिहासिक प्रवेशद्वार 1415 मध्ये बांधले गेले.

तीन दरवाजा, अहमदाबाद - तीन दरवाजा अहमदाबादमधील भद्रा किल्ल्याच्या पूर्वेकडील दिशेला आहे. हे ऐतिहासिक प्रवेशद्वार 1415 मध्ये बांधले गेले.

4 / 5
भडकल गेट, औरंगाबाद - भडकल गेट 1612 मध्ये बांधले होते. हे मोगलांविरूद्धच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते, म्हणूनच याला 'विजय गेट' असेही म्हणतात.

भडकल गेट, औरंगाबाद - भडकल गेट 1612 मध्ये बांधले होते. हे मोगलांविरूद्धच्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले गेले होते, म्हणूनच याला 'विजय गेट' असेही म्हणतात.

5 / 5
Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!