IRCTC Package : आयआरसीटीचा स्वस्त आणि मस्त राजस्थान प्लान, खाणं पिणं आणि उंट सफारी एकदम फ्री!

मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून आता शाळा सुरु होणार आहेत. पण यंदाही बजेटमुळे लांब फिरायचं राहून गेलं असेल. तर ऑक्टोबर महिन्यात आयआरसीटीसीचा खास राजस्थान प्लान आहे. स्वस्त आणि मस्त प्लानमुळे तुम्हीही खूश व्हाल.

| Updated on: Jun 08, 2023 | 2:57 PM
तुम्हाला राजस्थान स्वस्तात फिरण्याची इच्छा असेल तर आयआरसीटीसीने खास टूर प्लान आणला आहे. या प्लानमुळे तुम्ही कमी बजेटमध्ये राजस्तान फिरू शकता.

तुम्हाला राजस्थान स्वस्तात फिरण्याची इच्छा असेल तर आयआरसीटीसीने खास टूर प्लान आणला आहे. या प्लानमुळे तुम्ही कमी बजेटमध्ये राजस्तान फिरू शकता.

1 / 5
आयआरसीटीसीने दुर्गा पूजेसाठी रॉयल राजस्थान भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन टूर पॅकेज जाहीर केलं आहे. ही टूर 20 ऑक्टोबरला कोलकात्यातून सुरु होईल. यातून टूरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून राजस्थान फिरू शकतात.

आयआरसीटीसीने दुर्गा पूजेसाठी रॉयल राजस्थान भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन टूर पॅकेज जाहीर केलं आहे. ही टूर 20 ऑक्टोबरला कोलकात्यातून सुरु होईल. यातून टूरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून राजस्थान फिरू शकतात.

2 / 5
टूर पॅकेज 10 दिवस आणि 9 रात्रींसाठी असणार आहे. या पॅकेजमध्ये जयपूर, जैसलमेर, जोधपूर, माउंट आबु, पुष्कर आणि उदयपूर सारख्या ठिकाणी भेट देता येणार आहे. यात उंटाची सफारी करण्याचा आनंद देखील मिळणार आहे.

टूर पॅकेज 10 दिवस आणि 9 रात्रींसाठी असणार आहे. या पॅकेजमध्ये जयपूर, जैसलमेर, जोधपूर, माउंट आबु, पुष्कर आणि उदयपूर सारख्या ठिकाणी भेट देता येणार आहे. यात उंटाची सफारी करण्याचा आनंद देखील मिळणार आहे.

3 / 5
या टूर पॅकेजची सुरुवात 48,300 रुपयांपासून आहे. तुम्ही एकटे फिरायला जाणार असाल तर यासाठी तुम्हाला 71,300 रुपये मोजावे लागतील.

या टूर पॅकेजची सुरुवात 48,300 रुपयांपासून आहे. तुम्ही एकटे फिरायला जाणार असाल तर यासाठी तुम्हाला 71,300 रुपये मोजावे लागतील.

4 / 5
टूर पॅकेज दोन लोकांसाठी 52,300 रुपये प्रति व्यक्ती असेल. तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती 49,900 रुपये असेल. टूर पॅकेजच्या नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईटवर माहिती घेऊ शकता. यात खाणं आणि राहण्याचे वेगळे असे पैसे लिहिलेले नाहीत.

5 / 5
Follow us
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.