नातेवाईकांच्या लग्नात तुमचं सौंदर्य दिसेल फुलून, माधुरी दीक्षितचे ‘हे’ लूक करा फॉलो

आता लग्न सराई सुरु झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या लग्नात नक्की कशी आणि कोणती साडी नेसावी? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. अशात अनेक जण बॉलिवूड सेलिब्रिटींचा लूक फॉलो करतात. तुम्ही अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा साडीतील लूक नक्की फॉलो करु शकता.

| Updated on: Nov 25, 2023 | 3:20 PM
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते...

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते...

1 / 5
कोणत्याही लूकमध्ये माधुरी सुंदर दिसते, पण साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

कोणत्याही लूकमध्ये माधुरी सुंदर दिसते, पण साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
 साडीमध्ये अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. मराठमोळ्या अंदाजात देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. माधुरी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

साडीमध्ये अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. मराठमोळ्या अंदाजात देखील अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसतं. माधुरी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर माधुरी हिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षित हिला नक्की फॉलो करु शकता.

सोशल मीडियावर माधुरी हिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षित हिला नक्की फॉलो करु शकता.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.