Raksha Bandhan 2021 : यंदाच्या वर्षाचे रक्षा बंधन अशा प्रकारे बनवा खास!

सणाचा उत्सव अधिक आनंददायी आणि सकारात्मक बनवण्यासाठी आपण घराच्या सजावटीपासून सुरुवात करू शकता. रंगीबेरंगी कुशन, पडदे, काही झाडे, दिवे, गालिचे आणि झेंडूच्या फुलांनी घर सजवा. आपण फुले आणि रंगांची रांगोळी देखील बनवू शकता. बाजारातून राखी घेण्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा उत्तम राखी बनवू शकता.

| Updated on: Aug 20, 2021 | 10:57 AM
घर सजवा - सणाचा उत्सव अधिक आनंददायी आणि सकारात्मक बनवण्यासाठी आपण घराच्या सजावटीपासून सुरुवात करू शकता. रंगीबेरंगी कुशन, पडदे, काही झाडे, दिवे, गालिचे आणि झेंडूच्या फुलांनी घर सजवा. आपण फुले आणि रंगांची रांगोळी देखील बनवू शकता.

1 / 5
घरी राखी बनवा - बाजारातून राखी घेण्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा उत्तम राखी बनवू शकता. तुम्ही फोम शीट्स, लोकर, टिश्यू पेपर फुले, कार्टून स्टिकर्स इत्यादींपासून राखी बनवण्याचा प्रयत्न करू शकता.

घरी राखी बनवा - बाजारातून राखी घेण्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा उत्तम राखी बनवू शकता. तुम्ही फोम शीट्स, लोकर, टिश्यू पेपर फुले, कार्टून स्टिकर्स इत्यादींपासून राखी बनवण्याचा प्रयत्न करू शकता.

2 / 5
भेटवस्तू - रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात. या दिवशी तुम्ही अशा भेटवस्तू बनवू शकता. जे तुमच्या बहिंनीना खूप आवडतील. तुम्ही रोपे, हाताने बनवलेली कार्ड, वाचण्याची आवड असेल तर कथा पुस्तके  आणि हाताने बनवलेले बुकमार्क देऊ शकता.

3 / 5
कथा - मुलांना कथा ऐकायला आवडतात. मग सणांबद्दलच्या कथा का निवडू नयेत. तुम्ही त्यांना कृष्ण आणि द्रौपदी, राणी कर्णावती आणि सम्राट हुमायून, देवी लक्ष्मी आणि राजा बली, रोक्साना आणि राजा पोरस, यम आणि यमुना इत्यादी प्रसिद्ध कथा सांगू शकता.

4 / 5
घरी गोड आणि रुचकर पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. या सणासुदीच्या काळात तुमच्या आईसोबत वेगवेगळे पदार्थ करून पाहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवण्याचा आनंद घ्या. तुम्हाला अनेक सोप्या पाककृती सापडतील. जे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.