समुद्र किनारी फिरायला जायचं असेल तर ही बातमी चुकवू नका…

Best Beach Vacation Destinations For Trip : आपण सगळेच जण आपल्या कामातून थोडा वेळ काढून फिरायला नक्की जातो. अशावेळी नेमकं कुठे जावं हे कळत नाही. तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडत असेल, समुद्र किनारी जायला आवडत असेल तर तुमच्यासाठी काही पर्याय...

| Updated on: Mar 20, 2024 | 8:37 PM
मुंबई | 20 मार्च 2024 : निळाशार समुद्र... पांढरी वाळू अन् डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी... हे दृश्य बघायला कुणाला नाही आवडत? तुम्हालाही जर समुद्र किनाही फिरायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी...

1 / 5
शांत अन् स्वच्छ समुद्र किनारी वेळ घायवायचा असेल तर तुम्ही केरळला जाऊ शकता. केरळचा वर्कला बीच तुमच्यासाठई चांगला पर्याय असेल. अॅडव्हेंचर करायचे असतील, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर ही जागा चांगली आहे.

2 / 5
हॅवलॉक आईलँड... सगळ्या बाजूंनी पाण्याने वेढलेलं हे बेट... राधानगर बीचवर तुम्ही फिरायला जाऊव शकता. अंदमान निकोबारजवळ असणारं हे बीच तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.

हॅवलॉक आईलँड... सगळ्या बाजूंनी पाण्याने वेढलेलं हे बेट... राधानगर बीचवर तुम्ही फिरायला जाऊव शकता. अंदमान निकोबारजवळ असणारं हे बीच तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.

3 / 5
भारतात, भारताबाहेर तुम्ही फिरायला जाऊच शकता पण महाराष्ट्रात राहून जर आपलं कोकण नाही फिरलात तर काय फिरलात? कोकणचे समुद्र किनारे म्हणजे स्वच्छ आणि पारंपरिक हॉलिडे डेस्टिनेशन...

भारतात, भारताबाहेर तुम्ही फिरायला जाऊच शकता पण महाराष्ट्रात राहून जर आपलं कोकण नाही फिरलात तर काय फिरलात? कोकणचे समुद्र किनारे म्हणजे स्वच्छ आणि पारंपरिक हॉलिडे डेस्टिनेशन...

4 / 5
कोकणातील समुद्रकिनारी देखील तुम्ही प्रचंड इन्जॉय करू शकता. यात अलिबाग, काशीद बिच, मुरूड, तारकर्ली, गुहाहर, गणपतीपुळे या ठिकाणांना तुम्ही भेट गेऊ शकता. तिथं तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत इन्जॉय करू शकता...

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.