Pregnancy | सी-सेक्शनपेक्षा सामान्य डिलिव्हरी चांगली, त्याचे फायदे जाणून घ्या!

आई होणे सोपे काम नाहीये. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करते. तेव्हापासून तिला अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेची वेळ जसजशी जवळ येत. तसतशी स्त्री सुरक्षित प्रसूतीची चिंता करू लागते. ज्या स्त्रिया पहिल्यांदा माता बनणार असतील त्यांच्यामध्ये प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदनांबद्दल एक भीती असते.

1/5

2/5
बऱ्याच वेळा महिला सिझेरियन डिलिव्हरी (सी-सेक्शन) निवडतात. परंतु लक्षात ठेवा, सी-सेक्शन डिलिव्हरीमुळे तुम्हाला त्या वेळी कमी वेदना जाणवू शकतात. परंतु नंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सामान्य प्रसूतीमध्ये वेदना सहन केल्यानंतर आपण भविष्यातील सर्व समस्या टाळू शकतो. सी-सेक्शन डिलिव्हरी टाळली पाहिजे जोपर्यंत त्याची फार गरज नाही. सामान्य प्रसूतीचे काय अनेक फायदे आहेत ते जाणून घ्या.

3/5
त्वरीत सुधारणा- सिझेरियन प्रसूतीनंतर महिलेला बसण्यास आणि उठण्यास दोन ते तीन दिवस लागतात. त्यांना 3 ते 7 दिवस रुग्णालयात राहावे लागते. याशिवाय घरी गेल्यानंतरही बऱ्याच वेळ विश्रांती घ्यावी लागते. तर सामान्य प्रसूतीनंतर स्त्री बाळाला जन्म दिल्यानंतर थोड्याच वेळात चालण्यास सक्षम होते. त्यांची रिकवरी खूप लवकर होते.

4/5
संसर्गाचा धोका कमी - सामान्य प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या शरीरात कोणतीही जखम होत नाही. त्यामुळे स्त्रियांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. याशिवाय प्रसूतीनंतर स्त्रीला जास्त काळ वेदना सहन कराव्या लागत नाहीत.

5/5
भूल देण्याचे दुष्परिणाम - सिझेरियन डिलीव्हरी दरम्यान महिलेला भूल देण्यात येते. यामुळे कमी बीपी, डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. पण सामान्य प्रसूतीमध्ये भूल देण्याची गरज नसते. यामुळे दुष्परिणामांचा धोका कमी होतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI