Odisha Travel : ओदिशामध्ये पर्यटनासाठी जात आहात? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

पर्यटनासाठी ओदिशा हे एक प्रमुख राज्य आहे. ओदिशामध्ये समुद्रकिनारे, निसर्गरम्य मंदिरे आहेत. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर ही ओदिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय ओदिशा हे ऐतिहासिक वास्तूंसाठीही ओळखले जाते. जाणून घेऊया ओदिशातील खास ठिकाणे.

1/6

2/6
सिमलीपाल नॅशनल पार्क हे ओदिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात आहे. हे एक अतिशय सुंदर राष्ट्रीय उद्यान आहे. बंगाली सिंह येथे आढळतात. जे पर्यटकांना आकर्षित करतात.

3/6
धौलीगिरीच्या डोंगरांचा समावेश ओडिशातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये होतो. तुम्ही ओदिशाला गेल्यानंतर इथे नक्की भेट द्या.

4/6
ओदिशातील प्रेक्षणीय स्थळांमध्ये समाविष्ट असलेले कोणार्क सूर्य मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही याचा समावेश आहे.

5/6
ओदिशातील पुरीमध्ये असलेले जगन्नाथ मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि भुवनेश्वरमध्ये असलेले लिंगराज्य मंदिर ही ओदिशातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात.

6/6
ओदिशात फिरण्यासाठी चिल्का तलाव हा उत्तम पर्याय म्हणता येईल. हे एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे जे सुंदर दृश्यांनी परिपूर्ण आहे. तुम्ही ओदिशा गेल्यावर याला नक्की भेट द्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI