Immunity Booster : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ 5 मसाल्यांचे नियमित सेवन करा
हळद एक मजबूत फ्लू फाइटर आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत करतात. तुम्ही ते तडकामध्ये मिसळू शकता किंवा रात्री हळदीचे दूध पिऊ शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
