Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा!

मध आणि दूध आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी, आपल्याला एक चमचा मध आणि मलईची पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच सोडा. त्यानंतर मालिश करा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

1/5

2/5
1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.  एक

3/5
एक चमचा दुधावरची साय आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील पेस्ट कोरडी झाली की, चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

4/5
2 चमचे हळद आणि गुलाब पाण्यात दुधावरची साय मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्याची मालिश करा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

5/5
1 चमचा चंदन पावडर आणि 1 चमचा गुलाब पाणी व्यवस्थित एकत्र मिसळा. याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा. 10 मिनिटांसाठी ते आपल्या चेहऱ्यावर तसेच राहू द्या. यानंतर 2 मिनिटांसाठी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI