Winter Care Tips : ओठांची मृत त्वचा काढायची असेल तर हे घरगुती उपाय नक्की करा!
गुलाब पाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. यामुळे आपले ओठ मुलायम होण्यास मदत होते. मात्र, शक्यता गुलाब पाणी आणि ग्लिसरीन रात्री झोपतानाच लावा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच होण्याची शक्यता असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
नाचणीच्या भाकरीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय ?
वायू प्रदुषणात फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी ही योगासने फायद्याची..
Jio चा अवघ्या 11 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, काय मिळतात फायदे
दिवाळीत करीनाचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
डोळ्यांची नजर चांगली होण्यासाठी या सुपरफूड्सचा वापर करा
फटाक्यांनी त्वचा भाजली असेल तर हे उपाय करा
