Banana Peel : सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी वापरा केळीची सालं, नक्कीच होईल फायदा

केळीच्या सालामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे मुरुम आणि डाग दूर करण्यास मदत करतात. (Use banana peel for beautiful and soft skin)

| Updated on: Jun 13, 2021 | 12:47 PM
केळीच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्वं असतात. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वं बी, सी आणि ई आहे. हे त्वचे संबंधित समस्या दूर करण्यात मदत करतं. चमकदार त्वचेसाठी केळीचे साल कसे वापरायचे ते जाणून घेऊया.

1 / 5
केळीच्या साल

केळीच्या साल

2 / 5
मऊ त्वचेसाठी केळीची साल बारीक करून त्यात मध घाला. ही पेस्ट थोडावेळ चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा कोमल बनण्यास मदत होईल.

मऊ त्वचेसाठी केळीची साल बारीक करून त्यात मध घाला. ही पेस्ट थोडावेळ चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा कोमल बनण्यास मदत होईल.

3 / 5
सुरकुत्यांना दूर करण्यासाठी केळीची साल वापरली जाऊ शकते. यासाठी केळीच्या सालांची मिक्सरमध्ये पेस्ट करा. यानंतर त्यात मध आणि अंडी घाला. ही पेस्ट 10 मिनिटं चेहर्‍यावर लावा आणि कोरडं झाल्यावर चेहरा धुवा. यामुळे सुरकुत्यांची समस्या टाळण्यास मदत होईल.

4 / 5
सुंदर त्वचा

सुंदर त्वचा

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.