Blue Tea : हृदयविकार असलेल्यांनी ब्लू टी प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या
गोकर्णाचं फुल स्वर्गातून पृथ्वीवर आलं अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. या फुलांच्या पाकळ्यांपासून बनवलेला चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील सुरकुत्याही कमी होतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
