White Teeth : स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दात हवेत? तर मग ‘या’ टीप्स नक्की फॉलो करा

औषधोपचारानं दात पांढरे करण्यास मदत होते, मात्र दातांवरील डाग आपल्याला टाळता येऊ शकतात. (White Teeth: You want Clean and white teeth? So follow these tips)

1/7
तुम्ही अनेकदा समोरच्या व्यक्तिकडे बघून त्याच्या चमकदार पांढऱ्या दातांबद्दल विचार केला असेल. तुम्हाला माहित आहे का की पांढरे दात ठेवणं फार कठीण नाही.

2/7
औषधोपचारानं दात पांढरे करण्यास मदत होते, आणि दातांवरील डाग टाळता येतात.

3/7
कॉफी, चहा आणि वाईन सारख्या टॅनिन असलेले पदार्थ आणि पेये दातांना डाग देऊ शकतात. पांढऱ्या सुती टी-शर्टवर डाग पडणारी कोणतीही गोष्ट दातांनाही डाग देऊ शकते, सोबतच आम्लयुक्त अन्नानं सुद्धा दात पिवळे होऊ शकतात. कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, चीज आणि दही यांचं सेवन वाढवा. आहारात अक्रोड, बदाम, मशरूम, अंडी, रताळे आणि गाजर खा.

4/7
दातांसाठी धूम्रपान करणं हे सर्वात वाईट आहे. तंबाखूमुळे दातावर तपकिरी ठिपके येतात. जितकं जास्त तुम्ही धूम्रपान कराल तेवढे डाग गडद होतील.

5/7
बेकिंग सोडामध्ये दात पांढरे करण्याचे गुणधर्म असल्याचं म्हटलं जाते. काही आठवड्यांत फरक पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या दातांवर ते हळूवारपणे चोळावे लागेल.

6/7
पांढरे दात ठेवण्यास मदत करणारी एक सोपी गोष्ट म्हणजे दात घासणे, शक्यतो फ्लोराईड टूथपेस्ट, फ्लॉसिंग आणि अँटीसेप्टिक माउथवॉश वापरणं योग्य ठरू शकतं. दिवसातून किमान दोनदा ब्रश करा.

7/7
वरीलपैकी कोणतेही उपाय तुमच्यासाठी काम करत नसल्यास, तुमच्या डेंटिस्टला भेट द्या आणि क्लिनिंग करुन घ्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI