AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मधुराज रेसिपीज’ फेम मधुरा बाचलचा खास कार्यक्रम; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'मधुराज रेसिपीज' फेम मधुरा बाचलचा खास कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमात मधुराकडून महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थ बनवले जाणार आहेत.

Updated on: Apr 22, 2025 | 1:05 PM
Share
सोनी मराठी वाहिनीवर एक नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आज काय बनवू या? - मधुरा स्पेशल' असं या कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमातून मधुरा बाचल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर एक नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आज काय बनवू या? - मधुरा स्पेशल' असं या कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमातून मधुरा बाचल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
'आज काय बनवू या?- मधुरा स्पेशल' या कार्यक्रमाच्या नावातूनच त्याची थीम लक्षात येते. महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या पाककृती आणि प्रेक्षकांचे आवडते पदार्थ करताना मधुरा बाचल या कार्यक्रमात दिसणार आहेत.

2 / 5
‘मधुराज् रेसिपीज’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मधुरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आता या कार्यक्रमाद्वारे मधुरा आणि त्यांच्या पाककृती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणार आहेत.

‘मधुराज् रेसिपीज’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मधुरा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. आता या कार्यक्रमाद्वारे मधुरा आणि त्यांच्या पाककृती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचणार आहेत.

3 / 5
हा कार्यक्रम येत्या 5 मे पासून सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रभरातले वेगवेगळ्या प्रांतांतले विशेष असे खाद्यपदार्थ प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत.

4 / 5
स्वयंपाक येणारे आणि न येणारेसुद्धा 'मधुरा रेसिपीज' या युट्यूब चॅनलवरील रेसिपीज आवर्जून पाहतात. त्यामुळे मधुराच्या या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

स्वयंपाक येणारे आणि न येणारेसुद्धा 'मधुरा रेसिपीज' या युट्यूब चॅनलवरील रेसिपीज आवर्जून पाहतात. त्यामुळे मधुराच्या या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

5 / 5
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला.
मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?
मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?.
प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना
प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना.