AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाद खुळा गाणं, जे 29 वर्षांपासून तरुणांचं प्रत्येकाचं आवडतं, ऐकताच मनाला मिळतो सुकून

29 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याला लता मंगेशकर यांनी दिलेला आवाज. प्रदर्शित होताच ठरलं इतकं सुपरहिट की ऐकताच मनाला मिळतो सुकून. आजही हे गाणं प्रचंड चर्चेत.

| Updated on: Aug 06, 2026 | 2:23 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहेत. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'अरे रे अरे' हे गाणे त्यापैकीच एक आहे.

1 / 5
जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, त्याची मधुर चाल, शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची अप्रतिम केमिस्ट्री तसेच लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे हे गाणं आजही तितकेच ताजेतवाने वाटते.

2 / 5
'अरे रे अरे' हे 'दिल तो पागल है'मधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाज दिला आहे.

'अरे रे अरे' हे 'दिल तो पागल है'मधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाज दिला आहे.

3 / 5
या गाण्याच्या यशात माधुरी दीक्षितचा मोठा वाटा आहे. तिचे मनमोहक हास्य, प्रभावी हावभाव आणि उत्कृष्ट नृत्य यामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली.

4 / 5
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं रेडिओ, कॅसेट आणि संगीत वाहिन्यांवर दीर्घकाळ गाजले. आजही लग्नसमारंभ, संगीत कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं रेडिओ, कॅसेट आणि संगीत वाहिन्यांवर दीर्घकाळ गाजले. आजही लग्नसमारंभ, संगीत कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल