Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahakumbha 2025 : नागा साधूंचे गूढ वलय; कशी देण्यात येते दीक्षा, या फोटोतून समजून घ्या

Mahakumbha 2025 Naga Sadhu : महाकुंभ मेळ्यात नागा साधु होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षा विधीला सुरुवात झाली आहे. जुन्या आखाड्याने 800 नागा सन्यांशाना पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला आहे. महाकुंभात 5 हजार नागा साधू होतील.

| Updated on: Jan 19, 2025 | 3:59 PM
महाकुंभ मेळ्यात नागा साधु होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षा विधीला सुरुवात झाली आहे. जुन्या आखाड्याने हा विधी सुरू केला आहे.

महाकुंभ मेळ्यात नागा साधु होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. या दीक्षा विधीला सुरुवात झाली आहे. जुन्या आखाड्याने हा विधी सुरू केला आहे.

1 / 6
अंघोळीनंतर साधकांना चंदन लेप लावण्यात येतो. डोक्याला आणि दंडला हा लेप लावण्यात येतो.

अंघोळीनंतर साधकांना चंदन लेप लावण्यात येतो. डोक्याला आणि दंडला हा लेप लावण्यात येतो.

2 / 6
नागा साधु होण्यासाठी सात पिढ्यांचे पिंडदान करावे लागते. त्यात नागा साधु स्वतःचे पण पिंडदान करतो.

नागा साधु होण्यासाठी सात पिढ्यांचे पिंडदान करावे लागते. त्यात नागा साधु स्वतःचे पण पिंडदान करतो.

3 / 6
मौनी अमावस्याच्या दिवशी जुना आखाड्याचे प्रमुख अवधेशानंद गिरी गुरुमंत्र देऊन नागा संन्याशांना दीक्षा देतील.

मौनी अमावस्याच्या दिवशी जुना आखाड्याचे प्रमुख अवधेशानंद गिरी गुरुमंत्र देऊन नागा संन्याशांना दीक्षा देतील.

4 / 6
त्यापूर्वी त्यांचे मुंडण आणि दाढी करण्यात येते

त्यापूर्वी त्यांचे मुंडण आणि दाढी करण्यात येते

5 / 6
नागा साधु होण्यासाठी शिस्तीत, एका रांगेत अगोदर अंघोळीला नेण्यात येते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते.

नागा साधु होण्यासाठी शिस्तीत, एका रांगेत अगोदर अंघोळीला नेण्यात येते. त्यानंतर पुढील प्रक्रिया होते.

6 / 6
Follow us
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.