Maharashtra colleges reopening | राज्यभरातील कॉलेज सुरु, कुठे फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत तर कुठे थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायजेशन
दीड वर्षानंतर नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणारे महाविद्यालये सुरु झालेय. विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली, त्यानंतर कॅालेज सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार प्राचार्यांना देण्यात आलाय. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. नागपुरातील धरमपेठ महाविद्यालयात गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
शुबमनला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता वैभव सूर्यवंशीने पछाडलं
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
'या' समस्या असताना खाताय रताळे, कोणी रताळे खाऊ नये... घ्या जाणून
