AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वन नाईट स्टँडमुळे ‘या’ अभिनेत्री फसल्या जाळ्यात, काहींनी केलं अबॉर्शन, एक कपूर कुटुंबाची सून

केवळ बॉलीवूड अभिनेतेच नाही तर अभिनेत्री देखील वन नाईट स्टँड करण्यात मागे नाहीत. अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्रींनी खुलासा केला की त्यांनी वन नाईट स्टँड केलं आहेत. काहींनी लग्न केले तर काहींनी गर्भपात केला. तर एक कपूर कुटुंबाची सून झाली.

| Updated on: Jun 28, 2025 | 1:15 PM
Share
अभिनेत्री कुब्रा सैतने एका मुलाखतीत सांगितले होतं, तिने तिच्या मित्रासोबत वन नाईट स्टँड केलं होतं आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली.

अभिनेत्री कुब्रा सैतने एका मुलाखतीत सांगितले होतं, तिने तिच्या मित्रासोबत वन नाईट स्टँड केलं होतं आणि त्यानंतर ती गर्भवती राहिली.

1 / 7
तेव्हा अभिनेत्री एकटी रुग्णालयात जाऊन अबॉर्शन केलं होतं. कुब्रा सैत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तेव्हा अभिनेत्री एकटी रुग्णालयात जाऊन अबॉर्शन केलं होतं. कुब्रा सैत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

2 / 7
 अभिनेत्री कश्मीरा शाहचं लग्न विनोदी कलाकार कृष्णा अभिषेकशी झालं आहे. दोघांची भेट पप्पू पास हो गया या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

अभिनेत्री कश्मीरा शाहचं लग्न विनोदी कलाकार कृष्णा अभिषेकशी झालं आहे. दोघांची भेट पप्पू पास हो गया या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

3 / 7
एका रात्री कश्मिराने वन नाईट स्टँड केलेला. खुद्द अभिनेत्रीने याबद्दल सांगितलं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2013 मध्ये लग्न केले.

एका रात्री कश्मिराने वन नाईट स्टँड केलेला. खुद्द अभिनेत्रीने याबद्दल सांगितलं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2013 मध्ये लग्न केले.

4 / 7
'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' मध्ये, संजय कपूरची पत्नी महीप कपूरने खुलासा केला की त्यांची प्रेमकहाणी दारूच्या नशेत सुरू झाली.

'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' मध्ये, संजय कपूरची पत्नी महीप कपूरने खुलासा केला की त्यांची प्रेमकहाणी दारूच्या नशेत सुरू झाली.

5 / 7
महीप म्हणाली की आमची गोष्ट खूप साधी - सोपी होती. मला माहित नव्हते की मी ज्याच्यासोबत वन नाईट स्टँड केला होता त्याच्याशी लग्न करणार आहे.

महीप म्हणाली की आमची गोष्ट खूप साधी - सोपी होती. मला माहित नव्हते की मी ज्याच्यासोबत वन नाईट स्टँड केला होता त्याच्याशी लग्न करणार आहे.

6 / 7
महीप म्हणाली, ती संजय कपूरच्या पार्टीला गेली होती. आम्ही तिथे एकमेकांना भेटलो आणि मी दारूच्या नशेत होतो.

महीप म्हणाली, ती संजय कपूरच्या पार्टीला गेली होती. आम्ही तिथे एकमेकांना भेटलो आणि मी दारूच्या नशेत होतो.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.