अवकाळी वेदना… जोरदार पावसामुळे मका पीक जमीनदोस्त, Photo पाहून तुम्हालाही अस्वस्थ वाटेल…
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धडाका लावला आहे. त्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. आंब्यापासून ते मकापर्यंत अनेक महत्त्वाची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करत आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
