AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षरासमोर आलं भुवनेश्वरीच सत्य

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अक्षरासमोर अखेर भुवनेश्वरीचं सत्य येणार आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागात या दोघींमध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळणार आहे.

| Updated on: Feb 01, 2024 | 10:46 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या लोकप्रिय मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अक्षरा आणि भुवनेश्वरी यांच्यामधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या लोकप्रिय मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अक्षरा आणि भुवनेश्वरी यांच्यामधलं नातं एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे.

1 / 5
अक्षराने पुनः शाळेत जायला सुरुवात केली आहे. हे भुवनेश्वरीला अजिबात आवडलेलं नाही. अक्षराच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी भुवनेश्वरी फुलपगारे सरांना फोन करुन सांगते की, "अक्षराला जर शाळेत घेतलं तर तुमचा तो शाळेत शेवटचा दिवस असेल."

2 / 5
त्यामुळे भुवनेश्वरीचा हा डाव अक्षरा तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारे सरांची नोकरी वाचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

त्यामुळे भुवनेश्वरीचा हा डाव अक्षरा तिच्यावरच उलटवणार का? फुलपगारे सरांची नोकरी वाचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

3 / 5
भुवनेश्वरीला सतत होणारी तिची हार आता सहन होत नाही. तेव्हा ती अक्षराच्या बहिणीला म्हणजेच इराला आपल्यासोबत घेतेय. त्याचबरोबर भुवनेश्वरी, चारुहासने जो भूतकाळ उलगडला त्यामध्ये तिची काय बाजू आहे हे  स्वत:हून अक्षरासमोर व्यक्त करते.

4 / 5
आता भुवनेश्वरीचं हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

आता भुवनेश्वरीचं हे सत्य खरं आहे की कोणतं नवीन नाटक? हे येणाऱ्या भागातच कळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.