प्रत्येक रस्ता अन् गल्ली, आता भगवं वादळ समुद्रावर; मुंबईत मराठ्यांचा एल्गार, पाहा Photos
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण आता तिसऱ्या दिवशी आहे. हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणाची मागणी केली असून, सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
